• salgaramruttulya0207@gmail.com
  • + ९१-९०२१३३२५७०

युवा वॉरिअर्स पुरस्कार

‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ तर्फे देण्यात येणारा ‘युवा वॉरिअर्स’ पुरस्कार यंदा ‘सलगर अमृततुल्य चहा’चे सर्वेसर्वा ‘श्री. दादू सलगर’ यांना देण्यात आला. त्यावेळची ही काही क्षणचित्रे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त श्री. कृष्ण प्रकाश ह्यांच्या समवेत ‘सलगर अमृततुल्य चहाचे सर्वेसर्वा श्री.दादू सलगर. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते श्री.प्रवीण तरडे ह्यांच्या समवेत ‘सलगर अमृततुल्य चहाचे सर्वेसर्वा श्री.दादू सलगर.

franchise of salgar amrutatulya tea
salgar amrutatulya tea
salgar amrutatulya tea